देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्यासाठी ठाण्यात भाजपातर्फे होमहवन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. त्यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्यांच्यामागे लोकभावना व लोकांचे आशिर्वाद असून, त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी आज … Continue reading देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्यासाठी ठाण्यात भाजपातर्फे होमहवन